मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये 125 पदाची भरती
नमस्कार ! आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुमचे स्वागत आहे . आज आपण मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये 125 पदाची जी भरती निघाली आहे त्या विषयी आपण माहिती घेऊ !
* पदे :- डेप्युटी फिल्ड ऑफिसर टेक्निकल ( कॉम्पुटर सायन्स / आयटी / इलेक्त्रोनिच्स / कम्युनिकेशन / सिव्हील / इलेक्ट्रीकल / गणित / संख्यकीय / फिजिक्स / केमिस्ट्री / माय्क्रोबायोलोजी ) या पदासाठी भरती होणार आहे .
_________________________________________________________________________
हे ही वाचा 👉 Bharat Electronics Limited मध्ये 232 पदाची भरती
पात्रता :- संबंधित बीई / बीटेक / एम एस्सी आणि गेट 2021 / 2022 / 2023
या प्रकारे पात्रता आहे
आता आपण वयोमर्यादा बघू !
* वयोमर्यादा :- 6 नोव्हेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय हे 30 वर्ष पूर्ण असावे .
हे सर्व अर्ज जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने आहेत
* अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक = 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता
मूळ जाहिरात बघण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
अर्ज बघण्यासाठी किंवा download करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
लिफाफा साठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
आमच्या Teligram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
वरील माहिती तुम्हाला आवडल्यास आमचे channel ला खाली 👇दिलेल्या Follow us बटन प्रेस करून आमची नवीन टाकणारी पोस्ट चे अपडेट सर्वात आधी मिळवा.